Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

राहुल गांधी

राहुल गांधी

इंडियन नॅशनल काँग्रेस
जन्म तारीख 19 Jun 1970
वय 54 Years
जन्म ठिकाण नवी दिल्ली
राहुल गांधी यांचे चरित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) हे काँग्रेसचे (Congress) नेते आहेत. त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून कन्याकुमारी ते काश्मीर आणि भारत जोडो न्याय यात्रेच्या माध्यमातून मणिपूर ते मुंबई अशी पदयात्रा काढली. याचा फायदा त्यांना कर्नाटक, तेलंगणा आणि हिमाचल प्रदेश राज्यातील विधानसभा निवडणुकीत झाला. शिवाय २०२४ च्या निवडणुकीत त्यांचे ९९ खासदार निवडून आले. त्यामुळे दहा वर्षांनंतर लोकसभेला विरोधी पक्षनेता मिळाला असून राहुल गांधी स्वतः ही जबाबदारी पार पाडत आहेत.

Read More
राहुल गांधी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
राजीव गांधी
आई
सोनिया गांधी
शिक्षण
एम. फिल
नेट वर्थ
१५ कोटी
व्यवसाय
राजकीय नेते

राहुल गांधी न्यूज

श्याम मानव यांनी नागपूरच्या भाषणात काय म्हटलं आहे?
Shyam Manav : “महाराष्ट्रात शेठजी-भटजींचं सरकार; शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी…”, श्याम मानव यांचं वक्तव्य

सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला त्यांचा पाठिंबा जाहीर केला आहे.

राहुल गांधींनी घेतली शेतकरी नेत्यांची भेट ( फोटो - एएनआय )
“किमान आधारभूत किमतीच्या कायदेशीर हमीसाठी मोदी सरकारवर दबाव आणू”, राहुल गांधींचं शेतकऱ्यांना आश्वासन!

राहुल गांधी यांनी आज दिल्लीत किसान मजदूर मोर्चा आणि संयुक्त किसान मोर्चा यांच्या नेतृत्वाखाली १२ शेतकरी नेत्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली.

लोकसभेत राहुल गांधी विरुद्ध धर्मेंद्र प्रधान यांचा सामना (फोटो-प्राजक्ता राणे, ग्राफिक्स टीम, लोकसत्ता ऑनलाईन)
Rahul Gandhi : पेपरफुटीवर लोकसभेत आरोपांच्या फैरी, धर्मेंद्र प्रधान यांचं राहुल गांधींना उत्तर, “रिमोटवर सरकार चालवणारे…”

राहुल गांधी यांनी झाडल्या आरोपांच्या फैरी, धर्मेंद्र प्रधान यांचं जशास तसं प्रत्युत्तर, वाचा लोकसभेत काय घडलं?

जयराम रमेश यांनी केंद्र सरकारवर टीका. (PC : Rahul Gandhi FB)
“सरकारी कर्मचारी ‘निकर’वर कामावर येऊ शकतात”, RSS संदर्भातील ‘त्या’ निर्णयावर काँग्रेसची तीव्र प्रतिक्रिया

Congress on RSS : केंद्��� सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसमध्ये सहभागी होण्यावरील बंदी हटवली आहे.

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा मुस्लीम लोकसंख्येबाबतचा दावा ( फोटो - संग्रहित )
“२०४१ पर्यंत आसाम मुस्लीमबहुल राज्य होणार”, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांचा दावा!

शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी हा दावा केला आहे. तसेच त्यांनी राहुल गांधी यांच्यावर खोचक शब्दात टीकाही केली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
एम. के. स्टॅलिन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी ‘या’ बड्या नेत्याची वर्णी लागणार?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येण्याची शक्यता आहे.

भाजपाची राहुल गांधी व शरद पवारांवर टीका (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“शेवटी ते वारीला आलेच नाहीत”, शरद पवार-राहुल गांधींचा उल्लेख करत भाजपाचं टीकास्र!

भारतीय जनता पक्षानं आषाढी वारीवरून शरद पवार व राहुल गांधी या दोघांना लक्ष्य केलं आहे. मान्य करूनही वारीत सहभागी न झाल्याची टीका भाजपानं केली आहे.

हिरामण खोसकर, नाना पटोले, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
काँग्रेसमध्ये धुसफूस! “नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार…”, हिरामण खोसकरांचं मोठं विधान

काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

सात राज्यातील पोटनिवडणुकीच्या निकालानंतर राहुल गांधींची भाजपावर टीका (संग्रहित छायाचित्र)
Bypoll Election Results : सात राज्यांतील पोटनिवडणुकीतील यशानंतर राहुल गांधींची सूचक पोस्ट; म्हणाले, “भाजपाने विणलेले…”

Rahul Gandhi On Bypoll Elections Results News : बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या सात राज्यातील १३ जागांवर बुधवारी मतदान प्रक्रिया (Bypoll Election Result) पार पडली.

संबंधित बातम्या