Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी

Bharatiya Janata Party
जन्म तारीख 17 Sep 1950
वय 73 Years
जन्म ठिकाण Vadnagar
नरेंद्र मोदी यांचे चरित्र

नरेंद्र दामोदरदास मोदी (Narendra Modi) हे भारताचे १५ वे पंतप्रधान आहेत. त्यांनी मे २०१४ मध्ये पंतप्रधान पदाची सूत्रं हाती घेतली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पार्टीला (BJP) दुसऱ्यांदा प्रचंड विजय मिळवून दिला.

Read More
नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक जीवन
वडील
Damodardas Mulchand Modi
आई
Heeraben Modi
नेट वर्थ
₹2,51,36,119
व्यवसाय
Politician

नरेंद्र मोदी न्यूज

अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया ( फोटो - लोकसत्ता ग्राफीक्स टीम)
“दोन राज्यांसाठी सरकारी तिजोरीतून जी लयलूट करण्यात आली, ती पाहून…”; अर्थसंकल्पावरून ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका!

या अर्थसंकल्पात सरकार टीकवण्यासाठी केवळ बिहार आणि आंध्राप्रदेशला मदत देण्यात आली असून यात महाराष्ट्रासाठी काहीही नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे.

(संग्रहित छायाचित्र)
विश्लेषण : केंद्र सरकार दक्ष… कर्मचाऱ्यांची संघबंदी मागे घेण्याचा अर्थ काय?

नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार असतानाही ही बंदी हटली नाही. मात्र सरकारने आताच वेळ का निवडली, याबाबत खल सुरू आहे

नरेंद्र मोदींनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. (फोटो-ANI)
Narendra Modi : नरेंद्र मोदींची विरोधकांवर जोरदार टीका, “त्यांना या गोष्टीचा पश्चातापही नाही की…”

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीडियाशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

भारताचे पहिले अर्थमंत्री आर. के. षण्मुखम चेट्टी (छायाचित्र : इंडियन एक्स्प्रेस)
गोष्ट भारताच्या पहिल्या अर्थसंकल्पाची! कधी, कसा आणि कुणी सादर केला होता भारताचा पहिला अर्थसंकल्प?

आता अर्थमंत्री निर्मला सीतारामण २३ जुलै रोजी देशातील ९३ वा अर्थसंकल्प सादर करतील.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राजकीय पुढाऱ्यांवर पुन्हा टीका केली.
Swami Avimukteshwaranand : “राजकीय पुढारी धर्मात लुडबुड…”, पंतप्रधान मोदींचं ��ाव घेत स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची पुन्हा घणाघाती टीका

Swami Avimukteshwaranand controversy : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी पुन्हा एकदा राजकारण्यांवर टीकास्र सोडले आहे. मी राजकीय भाष्य करू नये, असे वाटत असेल तर पुढाऱ्यांनी धर्मात ढवळाढवळ करू नये, असे ते म्हणाले.

अग्रलेख: ‘महाशक्ती’चे ‘रिटर्न गिफ्ट’! ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता
अग्रलेख: ‘महाशक्ती’चे ‘रिटर्न गिफ्ट’!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी मुंबईत बोलताना महाराष्ट्र कसा आर्थिक विकासाचे केंद्र आहे आणि या संदर्भात तो अधिक व्यापक कामगिरी कशी करू शकतो यावर आशादायी भाष्य केले.

स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं नरेंद्र मोदींबाबत वक्तव्य (फोटो -प्राजक्ता राणे, ग्राफिक्स टीम, लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचं वक्तव्य, “नरेंद्र मोदी आमचे शत्रू नाहीत, पण…”

Swami Avimukteshwaranand : शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.

PM Narendra Modi : ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून निषेध (PC : Indian Express)
Donald Trump यांच्यावरील हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा संताप; म्हणाले, “माझ्या मित्रावर…”,

Donald Trump shot at during rally : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट करून या हल्ल्याचा निषेध नोंदवला

नरेंद्र मोदी यांची अनंत राधिकाच्या लग्नात हजेरी (फोटो - @bhansaligautam1/X)
Anant – Radhika Wedding : मुंबई दौऱ्यावर आलेल्या नरेंद्र मोदींची अनंत-राधिकाच्या शुभ आशीर्वाद कार्यक्रमात हजेरी, वरपिता मुकेश अंबानींकडून जंगी स्वागत!

PM Narendra Modi attended in Anant – Radhika Wedding : मुंबई दौऱ्यावर आलेले नरेंद्र मोदी यांनी लावली अनंत आणि राधिकाच्या लग्नात हजेरी.

संबंधित बातम्या