Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

अमित शाह

अमित शाह

भारतीय जनता पार्टी
जन्म तारीख 22 Oct 1964
वय 59 Years
जन्म ठिकाण गांधीनगर
अमित शाह यांचे चरित्र

अमित अनिलचंद्र शाह (Amit Shah) हे भारतीय राजकारणी असून त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी झाला. ते सध्या केंद्रीय गृहमंत्री आणि भारताचे पहिले सहकार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. २०१४ ते २०२० पर्यंत त्यांनी भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) (BJP)अध्यक्ष म्हणून काम केलं.

Read More
अमित शाह यांचे वैयक्तिक जीवन
वडील
अनिलचंद्र गोकलदास शाह
जोडीदार
सोनल शाह
मुले
जय शाह
शिक्षण
बारावी
नेट वर्थ
₹ ४०,३२,७५,३०७
व्यवसाय
राजकीय नेते

अमित शाह न्यूज

पमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मंगळवारी रात्री नवी दिल्लीला जाऊन भेट घेतली
शहांच्या टीकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता?अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्र्यांशी चर्चा

राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ग्रामविकास गिरीश महाजन यांच्यासह दोन मंत्र्यांनी अधिक निधी मागितला.

भाजपच्या गडात अमित शहा विरोधात शिवसैनिक आक्रमक (छायाचित्र - लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)
भाजपच्या गडात अमित शहा विरोधात शिवसैनिक आक्रमक

नागपुरात भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बुधवारी आंदोलन केले.

संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांच्यावर टीका (फोटो-धनश्री रावणंग, ग्राफिक्स टीम, लोकसत्ता ऑनलाईन)
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री नाहीत, त्यामुळेच…”; संजय राऊत यांचा आरोप

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावरुनही मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

बजेटमध्ये सगळ्यात जास्त निधी कोणत्या खात्याला मिळाला?, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Union Budget 2024 : बजेटमध्ये सगळ्यात जास्त निधी कोणत्या खात्याला मिळाला? तब्बल ६.२१ लाख कोटींची तरतूद

अर्थसंकल्पामधून सर्वात जास्त निधीची तरतूद ही भारताच्या संरक्षण खात्यासाठी करण्यात आली आहे.

मनोज जरांगे, छगन भुजबळ, (फोटो-संग्रहित छायाचित्र)
Manoj Jarange On Chhagan Bhujbal : मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना इशारा; म्हणाले, “मी आता येवल्यात जाऊन…”

मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना इशारा देत आपण येवल्यामध्ये ��ेऊन उपोषण करु शकतो, असा इशारा दिला आहे.

उद्धव ठाकरेंना ‘औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष’ संबोधल्याने शिवसैनिक संतापले, अमित शाहांच्या पुतळ्याचे दहन
उद्धव ठाकरेंना ‘औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष’ संबोधल्याने शिवसैनिक संतापले, अमित शाहांच्या पुतळ्याचे दहन

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत पुण्यातील भाजपाच्या सभेत अभद्र टिपणी केली.

मनोज जरांगेंचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप
Manoj Jarange : “अमित शाह यांना मराठा जात संपवायची आहे, ते मुडदे…”; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी उपोषण सुरु केलं आहे. या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला.

…मग समजेल भ्रष्टाचारांचा सरदार कोण, आमदार जितेंद्र आव्हाड यांची शहांवर टीका (image credit - Jitendra Awhad/fb/loksatta graphics/file pic)
…मग समजेल भ्रष्टाचारांचा सरदार कोण, आमदार जितेंद्र आव्हाड यांची शहांवर टीका

शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावे. आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत. मग, समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

अमित शहा यांच्या शरद पवारांवरील 'त्या' टीकेवर धनंजय मुंडेंचे विधान; म्हणाले, "काही तथ्य असल्याशिवाय..." (image credit - Dhananjay Munde/fb/loksatta graphics/file pic)
अमित शहा यांच्या शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेवर धनंजय मुंडेंचे विधान; म्हणाले, “काही तथ्य असल्याशिवाय…”

धनंजय मुंडे यांनी अमित शहांच्या टीकेवर आपले मत व्यक्त केले असून त्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

बच्चू कडू यांची प्रहार जनशक्ती पार्टी महायुतीचा भाग आहे.
Amit Shah : “शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार, तर अजित पवार…”, भाजपाच्या मित्रपक्षाचा अमित शाहांना टोला; म्हणाले, “ते हल्ली…”

Amit Shah at Pune BJP Workers Meeting : शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदर, तर अजित पवार कोण? असा प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला आहे.

अजित पवारांनी काय दिली प्रतिक्रिया? (फोटो - लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
“शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शाहांच्या टीकेवर अजित पवारांची दोन शब्दांत प्रतिक्रिया; म्हणाले…

Ajit Pawar : अमित शाहांनी शरद पवारांवर टीका केली होती. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या