(Photo Credit: @prathmeshrangolephotography)

ललित प्रभाकरच्या लाल शर्टमधील फोटोंवर 'या' अभिनेत्रीची स्पेशल कमेंट 

Jul 09, 2024

Loksatta Live

अभिनेता ललित प्रभाकर 

Photo : Instagram

महाराष्ट्रात मोठा महिला चाहतावर्ग 

Photo : @nishant.gita

सोशल मीडियावर शेअर करतो वेगवेगळे फोटो 

Photo : @trilogy_works

नुकतंच लाल रंगाच्या शर्टमधील फोटो केले पोस्ट 

Photo : @prathmeshrangolephotography

'रेड अलर्ट' असं फोटो कॅप्शन 

Photo : @prathmeshrangolephotography

'कोटा फॅक्टरी' फेम अभिनेत्री रेवती पिल्लई कमेंट करत म्हणाली, "मला कॉपी करतोयस का?"

Photo : @prathmeshrangolephotography

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: सुपरहिट दाक्षिणात्य गाण्यावर ‘नेत्रा’चा जबरदस्त डान्स