![People born on 1 10 19 and 28 date are favorite Mahadev](https://cdn.statically.io/img/www.loksatta.com/wp-content/uploads/2024/07/Gallery-LS-82.png?w=310&h=174&crop=1)
भवानी पेठेतील वटेश्वरभवन जवळ मोठे झाड कोसळल्याने रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला. वडगाव शेरी भागातील आनंदनगर येथे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या…
यंदाच्या अर्थसंकल्पातले ��कडे तर ठासून सांगण्यात आले; पण आधीच्या आकड्यांशी तुलना केली तर यंदा शेतकऱ्यांच्या हाती काय आले आहे? ‘१.५२…
गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास बदलापुरातून उल्हास नदी इशारा पातळीवरून वाहत होती. बदलापुरात १६.५० मीटर ही इशारा पातळी आहे. तर १७.५०…
हवामान विभागाने येत्या काही तासात पिंपरी चिंचवड शहर परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला असल्याने शहरातील शाळा आज २५…
Spiderman Arrested After Riding On Car Bonnet: स्पायडरमॅनच्या वेशात असलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होताच त्याची पळता भुई थोडी झाली.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने १९ जुलै रोजी गाझातल्या संहाराचा ठपका इस्रायलवर स्पष्टपणे ठेवल्यानंतरही जगाचा भांबावलेपणा कमी कसा काय होत नाही? याला अमेरिका…
फ्रान्सिस दिब्रिटो यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं, संध्याकाळी ६ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Kangana Ranaut : कंगना रणौत यांच्या निवडीला आव्हान देत अपक्ष उमेदवाराने याचिका केली आहे. त्यावरून हिमाचल उच्च न्यायालयाने नोटीस पाठवली…
‘असर’च्या अहवालातून दरवर्षी अधोरेखित होते की आपल्याकडे शिक्षणाचा दर्जा अजिबात चांगला नाही. तो सुधारण्याची गरज आहे.
“निर्मलाताई ‘बजेट’ पेश करीत असताना महाराष्ट्रात देवेंद्रभौ फडणवीस हे हाती कागद-पेन्सिल घेऊन टिपणे काढीत होते!”
सामाजिक कार्यकर्ते आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी महाविकास आघाडीला त्यांचा पाठिंबा जाहीर केला आहे.
एमएमआर क्षेत्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी जोडण्यासाठी नवी मुंबई एनएच -…