Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

वाशिम

वाशिम (Washim) जिल्हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागात पश्चिमेला स्थित आहे. त्याच्या उत्तरेस अकोला, ईशान्येला अमरावती, दक्षिणेस हिंगोली, पश्चिमेस बुलढाणा, पूर्वेस यवतमाळ अशी राज्ये आहेत. पैनगंगा ही या जिह्यातील प्रमुख नदी आहे. ही नदी वाशिमच्या रिसोड तालुक्यातून वाहते. पुढे ती वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांच्या हद्दीतून वाहते. पैनगंगा नदीव्यतिरिक्त या जिह्यामध्ये कास नगी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी अशा नद्या आहेत. हा जिल्हा वाशिम, मंगरुळपीर आणि कारंजा या तीन उपविभागांमध्ये विभागला गेला आहे. त्याची पुढे सहा तालुक्यांमध्ये विभागणी करण्यात आली. मालेगाव, मंगरुळपीर, कारंजा, मानोरा, वाशिम आणि रिसोड हे वाशिम जिह्यातील तालुके आहेत. वाशिम हे जिह्यातील सर्वात मोठे शहर आहे. तेथे जिल्ह्यातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शनही आहे. या जंक्शनमुळे हा जिल्हा अन्य जिल्ह्यांशी जोडला गेला आहे.


वाशिमला मोठा इतिहास लाभला आहे. एकेकाळी ही जागा वाकाटक राजवटीच्या वत्सगुल्मा वंशातील लोकांची राजधानी होती. तेव्हा वाशिम हे वत्सगुल्मा म्हणून ओळखले जात असे. वाकाटक राजवटीच्या प्रवरसेन प्रथम याच्या मृत्यूनंतर त्यांचा द्वितीय पुत्र सर्वसेन यांनी वत्सगुल्मा वंशाची स्थापना केली. सह्याद्री पर्वतरांगांपासून ते गोदावरी नदी दरम्यानचा भाग त्यांच्या अधिपत्याखाली होता. त्यांनी अजिंठा येथील काही बौद्ध लेण्यांचे संरक्षण केले असे म्हटले जाते. पुढे मुघल काळात अकोला जिल्ह्याचा मोठा भाग अकबराच्या सोरकर किंवा नरनाळा या महसूल जिल्ह्यात समाविष्ट होता. १९०५ मध्ये ब्रिटीश राजवटीत वाशिमचे विभाजन करून अकोला जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा असे दोन स्वतंत्र जिल्हे करण्यात आले. तेव्हा वाशिम शहर हे अकोला जिल्ह्यामध्ये होते आणि राज्यकारभारासाठी संपूर्ण अकोला जिह्यावर अवलंबून होता. पुढे वाशिम जिल्ह्याची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली.


Read More
Pooja Khedkar, Trainee IAS Pooja Khedkar Files Harassment Complaint ASuhas Diwase, Pooja Khedkar IAS officer, trainee Ias harassment complaint, Pune Collector, Suhas Diwase, Washim police, training suspension, controversy, investigation,
Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांची पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात वाशिममध्ये छळाची तक्रार

IAS Pooja Khedkar : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरोधात वाशिम येथे छळाची…

Pooja Khedkar, trainee IAS officer, trainee IAS Pooja Khedkar, Washim police interrogation, Washim police interrogation trainee IAS officer, Pune Collectorate, controversies, disability certificate, UPSC exam, government inquiry, father Dilip Khedkar, mother Manorama Khedka
Trainee IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांची वाशिम पोलिसांनी रात्री उशिरा केली तीन तास चौकशी, नेमके कारण गुलदस्त्यातच

Pooja Khedkar : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत चांगलीच वाढ होत आहे. पूजा खेडकर यांची वाशिमच्या महिला…

Trainee IAS Officer Pooja Khedkar, Transfer of Trainee IAS Officer Pooja Khedkar to Washim, Washim, Protests from Local Groups and Lawyers, Pooja Khedkar, pooja khedkar transfer washim locals protest, trainne ias pooja khedkar,
‘वाशीम म्हणजे कचरापेटी वाटली का?’….पूजा खेडकर यांच्या बदलीवरून शहरात संताप….

प्रशिक्षणार्थी आएएस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशीम येथे बदली करण्यात आल्यावरून संताप व्यक्त केला जात आहे. वाशीम शहरात त्यांची बदली…

Washim district malnutrition marathi news
कुपोषण निर्मूलनाचा ‘वाशीम पॅटर्न’, वाशीम जिल्हा राज्यात अव्वल; पाच महिन्यांत…

कुपोषण निर्मूलनात वाशीम जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये पाच महिन्यांपूर्वी कुपोषण मुक्तीची मोहीम सुरू झाली.

washim ladki bahin yojana marathi news
वाशिम : ४५ हजारावर लाडक्या बहिणी लाभासाठी रांगेत, अर्ज दाखल करण्याची लगबग…

राज्यात राबविण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे.

akola, electrocution
वाशिम : जिवंत वीज तारेला स्पर्श अन् चुलत भावांसह वडिलांचा करुण अंत

डवरणीसाठी शेतात गेलेल्या चुलत भावांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

pooja khedkar audi challans
IAS Pooja Khedkar यांच्या कारने वाहतुकीचे तब्बल २१ नियम मोडले, २७ हजारांची दंडवसुली थकित

IAS Pooja Khedkar : पूजा खेडकर यांच्या चमकोगिरीच्या गोष्टी राज्यभरात चघळल्या जात असतानाच त्यांचा आणखी एक प्रताप समोर आला आहे.

IAS Pooja Khedkar WhatsApp Chat Pune Collector Office
Pooja Khedkar Chat : “सर्व व्यवस्था करून ठेवा…”, पूजा खेडकर यांचे ‘ते’ व्हॉट्सॲप चॅट व्हायरल प्रीमियम स्टोरी

Pooja Khedkar WhatsApp Chats : पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार केल्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिमला बदली झाली.

Violent agitation at the Collectorate by the servants appointed by the Shwetambara Panthians Washim
दिगंबर पंथियांचा विराट मोर्चा….शिरपूर येथील जैन मंदिराचा वाद चिघळला…

मालेगाव तालुक्यातील शिरपूर येथील जैन मंदिराचा वाद चिघळला आहे. मंदिर परिसरात श्वेतांबर पंथियांनी नियुक्त केलेल्या सेवकांकडून दिगंबर पंथीय आणि पुजाऱ्यावर…

Washim, contaminated water,
वाशिम : दूषित पाण्यामुळे ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांची प्रकृती बिघडली; अनेकांना उलटी, मळमळचा त्रास

मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे दूषित पाणीमुळे जवळपास ५० पेक्षा अधिक ग्रामस्थांची प्रकृती बिघडली. शनिवारी काहींना उलटी, मळमळचा त्रास उद्भवला.

Bhavana Gawali, ticket,
भावना गवळींचे तिकीट कापणे शिंदे सेनेच्या अंगलट, हा निकाल युतीसाठी धोक्याची घंटा

राजश्री पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. सहाही विधानसभा मतदारसंघात युतीचे आमदार असताना राजश्री पाटील यांचा पराभव युतीसाठी धोक्याची घंटा…

संबंधित बातम्या