Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

उद्धव ठाकरे

उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेचे ते अध्यक्ष होते. मात्र २०२२ साली पक्षात फूट पडल्यानंतर त्यांना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गमवावे लागले. उद्धव ठाकरे यांचा जन्म २७ जुलै १९६० रोजी मुंबईत झाला आणि दादरमधील बालमोहन विद्यामंदिरमधून त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. जेजे स्कूल ऑफ आर्टचे पदवीधर उद्धव ठाकरे यांनी रश्मी पाटणकर यांच्याशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत. त्यांचे मोठे चिरंजीव आदित्य ठाकरे हेदेखील शिवसेनेचे नेते आहेत. २०१९ मध्ये महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद भूषविले होते. उद्धव ठाकरे हे छायाचित्रकारही आहेत. त्यांची ‘महाराष्ट्र देशा’ आणि ‘पहावा विठ्ठल’ ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.


२००२ मध्ये मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे (Shivsena) प्रचार प्रभारी बनल्यानंतर ठाकरे यांनी राजकारणात पदार्पण केले. २००३ मध्ये त्यांची शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाचे मुख्य संपादक झाले. २०१२ मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि २०१३ मध्ये ते अध्यक्षपदी विराजमान झाले. कोणत्याही सरकारमध्ये स्थान मिळवणारे ठाकरे कुटुंबातील ते पहिले सदस्य ठरले. २८ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.


२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधात बंड पुकारून स्वतःबरोबर पक्षाचे ४० हून अधिक आमदार आणि १३ खासदारांसह शिवसेना पक्ष ताब्यात घेतला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी रस्त्यावर आणि न्यायालयात संघर्ष करत कडवी झुंज दिली. पक्षाचे नाव आणि चिन्ह गेल्यानंतरही २०२४ च्या निवडणुकीत शिवसेना उबाठा गटाने नऊ जागांवर विजय मिळविला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सात जागा मिळाल्या.


Read More
What Shyam Manav Said About Devendra Fadnavis ?
Shyam Manav: “ठाकरे पिता-पुत्रांना तुरुंगात धाडण्यासाठी अनिल देशमुखांवर फडणवीसांचा दबाव”, श्याम मानव यांचा आरोप

Shyam Manav on Anil Deshmukh and Devendra Fadnavis : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीसांवर गंभीर…

anil deshmukh devendra fadnavis
Anil Deshmukh on Devendra Fadnavis: “आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनवर बलात्कार केला असा…”, अनिल देशमुखांचं मोठं विधान; देवेंद्र फडणवीसांवरही केले गंभीर आरोप! प्रीमियम स्टोरी

Anil Deshmukh: “मी पुराव्यांशिवाय बोलत नाही”, असं म्हणत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला आहे.

shinde group replied to uddhav thackeray criticism on budget
“राज्यात बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “संजय राऊतांच्या संगतीने…”

या अर्थसंकल्पात मोदी सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली असून जोपर्यंत दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार राज्यात आहे, तोपर्यंत हा अन्याय…

chandrashekhar bawankule criticized uddhav thackeray over union budget 2024
Chandrashekhar Bawankule: “उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं,मला बजेट समजत नाही”; बावनकुळेंची टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष नेत्यांनी टीका केली आहे. अशातच आता भाजपा…

uddhav thackeray reaction on union budget
“दोन राज्यांसाठी सरकारी तिजोरीतून जी लयलूट करण्यात आली, ती पाहून…”; अर्थसंकल्पावरून ठाकरे गटाची मोदी सरकारवर टीका!

या अर्थसंकल्पात सरकार टीकवण्यासाठी केवळ बिहार आणि आंध्राप्रदेशला मदत देण्यात आली असून यात महाराष्ट्रासाठी काहीही नाही, असा आरोप विरोधकांकडून केला…

kedar dighe on dharmveer 2 movie
13 Photos
धर्मवीर भाग दोनच्या ट्रेलरवरून राजकारण तापलं, आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी घेतला आक्षेप, एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले…

केदार दिघे म्हणाले, काही महिन्यांपासून तुमचे नेते दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ आम्ही बाहेर काढू, असं सांगत आहेत, याचा अर्थ….

uddhav thackeray to visit delhi on 4 august
उद्धव ठाकरे ४ ऑगस्टला दिल्ली दौऱ्यावर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर दिल्लीत रामलीला मैदानावर झालेल्या ‘इंडिया’च्या सभेमध्ये ठाकरे सहभागी होते.

uddhav thackeray
शिवसेना ठाकरे गटाचा तीन ऑगस्टला पुण्यात मेळावा; उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा येत्या तीन ऑगस्ट रोजी होणार आहे.

Protest against Home Minister Amit Shah criticism of Uddhav Thackeray
उद्धव ठाकरेंना ‘औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष’ संबोधल्याने शिवसैनिक संतापले, अमित शाहांच्या पुतळ्याचे दहन

देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत पुण्यातील भाजपाच्या सभेत अभद्र टिपणी केली.

Uddhav Thackeray Kundali Predictions For Vidhan Sabha Elections
उद्धव ठाकरेंना पक्षातील बरोबरी करू पाहणाऱ्या ‘या’ मंडळींपासून राहावे लागेल सावध! ज्योतिषतज्ज्ञांचा इशारा, म्हणाले, “वायफळ…” फ्रीमियम स्टोरी

Uddhav Thackeray Astrology: राजकारणात संयमाने व शांतपणे घेतलेले निर्णय योग्य ठरतात हे शिवसेनेत फूट पाडणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिले…

Jayant Patil On Cabinet Expansion
Maharashtra News : “अमित शाह विसरले की त्यांच्याच सरकारने शरद पवारांना…”, ‘त्या’ टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर

Mumbai Maharashtra Rain Updates : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्याचा आढावा एकाच क्लिकवर.

संबंधित बातम्या