Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

शिवसेना

शिवसेना (Shivsena) हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. शिवसेनेची स्थापना बाळ ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी १९ जून १९६६ रोजी केली. मुंबई (Mumbai) मधे मराठी माणसांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. सध्या या या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत.

शिवसेनेने १९८९साली बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षाबरोबर युती केली व १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचे सरकार अस्तित्वात आले. व शिवसेनेचे मनोहर जोशी हे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तसेच केंद्रात १९९९ साली अस्तित्वात आलेल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये सेनेचे मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. २०१४ साली शिवसेना व भाजप यांची युती तुटली दोन्ही पक्ष वेगळे लढले व पुन्हा एकदा एकत्र येत सरकार स्थापन केले.

२०१९ साली शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले, विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली पण मुख्यमंत्री पदावरून दोघांमध्ये वाद झाला व शिवसेनेने युती तोडली. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांच्या बरोबर महाविकास आघाडी स्थापन केली व उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे १९वे मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसकडे विधानसभा अध्यक्ष पद, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री पद आहे. “धनुष्यबाण” हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आहे.
Read More
Ajit Pawar and Girish Mahajan
Girish Mahajan vs Ajit Pawar : अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्याच खडाजंगी? शंभुराज देसाईंनी वाढवला सस्पेन्स

Mumbai Breaking News Updates: मुंबईसह महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!

Chief Minister Eknath Shinde gave a reaction on the Union Budget 2024
Eknath Shinde: “महाराष्ट्र देशाच्या बाहेर आहे का?”; टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणती तरतूद करण्यात आली नाही, अशी टीका विरोधकांनी…

kedar dighe on dharmveer 2 movie
13 Photos
धर्मवीर भाग दोनच्या ट्रेलरवरून राजकारण तापलं, आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी घेतला आक्षेप, एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले…

केदार दिघे म्हणाले, काही महिन्यांपासून तुमचे नेते दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ आम्ही बाहेर काढू, असं सांगत आहेत, याचा अर्थ….

Internal dispute in Shiv Sena Colaba constituency Shiv Sena workers blocked CM Eknath Shindes convoy
Shivsena Internal Dispute: शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, कार्यकर्त्यांनी कोणाची केली तक्रार?

कुलाबा मतदारसंघातील शिवसैनिकांनी सोमवारी रात्री (२२ जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा अडवला. स्थानिक विभाग अध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरुन…

uddhav thackeray
शिवसेना ठाकरे गटाचा तीन ऑगस्टला पुण्यात मेळावा; उद्धव ठाकरे यांची उपस्थिती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा येत्या तीन ऑगस्ट रोजी होणार आहे.

Anand Dighes nephew criticizes the dialogues in the trailer of Dharamveer 2
Dharmaveer2: “हे खोटं आहे…” ; ‘धर्मवीर 2’च्या ट्रेलरमधील संवादांवर आनंद दिघेंच्या पुतण्यांची टीका

‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या चित्रपटात प्रसाद ओकनं आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. या…

Vikhroli Assembly Constituency North East Mumbai Marathi News
कारण राजकारण: राऊत यांच्यासमोर जुन्या सहकाऱ्यांचे आव्हान? प्रीमियम स्टोरी

Vikhroli Assembly Constituency : लोकसभा निवडणुकीत ईशान्य मुंबई मतदारसंघाचा भाग असलेल्या विक्रोळीत महाविकास आघाडीतील ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील…

fadanvis
शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात तक्रारी, भाजपच्या बैठकीत लोकसभा निकालावर मंथन; जागावाटप लवकर करण्याची मागणी

लोकसभेसाठी जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा उशिरा झाल्याने प्रचारासाठी अवधी मिळाला नाही आणि गोंधळ झाल्याने विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप आणि उमेदवार निश्चिती…

Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षांतील काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी काम केले नाही किंवा…

Jayant Patil On Cabinet Expansion
Jayant Patil On Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला; म्हणाले, “काही असंतुष्ट आत्मे…”

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे.

Harshvardhan Patil
हर्षवर्धन पाटलांचं इचलकरंजीबद्दलच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण; म्हणाले, “असं विधान मी…”

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी त्यांच्या इचलकरंजी संदर्भातील विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

संबंधित बातम्या