Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

संजय राऊत

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेचं मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि राज्यसभेचे खासदार आहेत. ते शिवसेनेच्या (Shivsena) वतीने महाराष्ट्रातून तीन वेळा राज्यसभेवर निवडून गेले आहेत. ते २००४ पासून आजपर्यंत सलगपणे राज्यसभेचे सदस्य आहेत. २००५ पासून त्यांच्याकडे राज्यसभेतील शिवसेनेचे नेतेपदही देण्यात आलं. याशिवाय त्यांनी अनेक संसदीय समित्यांवर सदस्य म्हणूनही काम केलं आहे. संजय राऊत हे सुरुवातीच्या काळात मुंबईत पत्रकार म्हणून काम पाहत होते. पत्रकारीतेचं काम करत असतानाच त्यांची शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याशी परिचय झाला. त्यांच्यामुळेच ते राजकारणात आले आणि पुढे ते बाळासाहेबांच्या विश्वासातील नेते बनले. शिवसेनेत आल्यानंतर त्यांच्यावर सामना या मुखपत्रात महत्त्वाची जबाबदारी टाकण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर सामनातील बहुचर्चित अग्रलेख आणि रोखठोक सदरं देखील संजय राऊत यांनी गाजवली. प्रसार माध्यमांमध्ये शिवसेनेची भूमिका प्रखरपणे मांडण्यासाठी ते ओळखले जातात. ते शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. राज्यात महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या स्थापनेतही त्यांचा मोलाचा वाटा आहे.


Read More
What Sanjay Raut Said About Devendra Fadnavis?
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री नाहीत, त्यामुळेच…”; संजय राऊत यांचा आरोप

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावरुनही मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

sanjay raut replied to amit shah
“आम्ही तुमच्यासारखे ‘जिना फॅन्स क्लब’चे सदस्य…”, अमित शाह यांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचे प्रत्युत्तर!

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही आता अमित शाह यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. आज पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी यासंदर्भात…

Dhramveer 2 Sanjay Raut Anand Dighe Cm Ekanath Sh
“आनंद दिघे यांच्या तोंडी काही वाक्ये घालून…”; संजय राऊतांची ‘धर्मवीर २’वर सडकून टीका फ्रीमियम स्टोरी

गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला गुरूचे माहात्म्य सांगणाऱ्या ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…’ या चित्रपटाचा ट्रेलर वरळी येथील एनएससीआय डोममध्ये आयोजित समारंभात…

Sanjay Raut criticized mahayuti and made a new demand on Ladka Bhau Yojana
Sanjay Raut on Mahayuti: बहिणीवर अन्याय का? लाडका भाऊ योजनेवरून संजय राऊतांनी केली नवी मागणी

‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’नंतर सरकारने लाडका भाऊ योजनेची घोषणा केली आहे. यामध्ये बारावी पास तरुणांना सहा हजार तर पदवीधारकांना १० हजार…

Sanjay Raut on Sharad Pawar
Sanjay Raut on Sharad Pawar : “शरद पवार मोठे नटसम्राट, तर भुजबळ…”, संजय राऊत यांचा खोचक टोला कुणाला?

Sanjay Raut on Sharad Pawar : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या…

Sanjay Shirsat On Cabinet Expansion
“मंत्रिमंडळाचा विस्तार झाला पाहिजे, अन्यथा अनेक आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Shivsena UBT Leader Sanjay Raut criticizes BJP Leader Amit Shah and PM Narendra Modi
Sanjay Raut On Amit Shah: “अपयशी गृहमंत्री…”; संजय राऊतांची अमित शाह यांच्यावर टीका

काश्मिरमध्ये चार जवान शहिद झाले आहेत. या घटनेबाबत बोलताना संजय राऊत यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली…

Sanjay Raut
Sanjay Raut : “देशात जवानांच्या हत्या होतायत, मोदींनी शपथ घेतल्यापासून…”, जम्मूतील परिस्थितीवरून संजय राऊतांची मोदी आणि शाहांवर टीका

Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले होत असल्याने संजय राऊतांनी मोदी आणि शाहांवर टीका केली आहे.

Shivsena UBT MP Sanjay Rauts reaction to statement of Shankaracharya Swami Avimukteshwaranand
Sanjay Raut: “शं‍कराचार्यांना खोटं ठरवणार असाल तर…”; टीका करणाऱ्यांना संजय राऊतांचे सडेतोड उत्तर

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी काल (15 जुलै) उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांचा आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण ठाकरे…

what sanjay Raut Said About Shankaracharya ?
“शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना आशीर्वाद दिला म्हणून…”, संजय राऊत यांचं वक्तव्य

शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी उद्धव ठाकरेंसह विश्वासघात झाल्याचं म्हटलं होतं. आता संजय राऊत यांनी याबाबत भाष्य केलं आहे.

shivsena Shambhuraj Desai response to Shivsena UBT Leader Sanjay Raut allegation
Shambhuraj Desai On Sanjay Raut: संजय राऊतांच्या आरोपावर शंभूराज देसाईंचे सडेतोड उत्तर; म्हणाले…

क्रॉस व्होटिंगवरून संजय राऊत हे शिवसेना शिंदे गटावर गेल्या काही दिवसांपासून गंभीर आरोप करत आहेत. अशातच आता आमदार शंभूराज देसाई…

संबंधित बातम्या