Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

नाना पटोले

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचि��्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आहेत. काँग्रेसने नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पटोले यांच्या नेतृत्वात लढवली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठं यश मिळालं. काँग्रेसने राज्यात १३ जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>नाना पटोले (Nana Patole) सध्या काँग्रेसचे (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. यापूर्वी त्यांनी काही काळ (महाविकास आघाडी सरकारच्या काळात) विधानसभेचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं आहे. नाना पटोले यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून आपल्या राजकारणाला सुरुवात केली. यानंतर १९९९ ते २०१४ या काळात सलग ३ टर्म त्यांनी विधानसभेचे सदस्य (आमदार) म्हणून काम केलं. ते विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते. मे २०१४ मध्ये भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांचा १ लाख ४९ हजार २५४ मतांनी पराभव केला. मात्र, त्यानंतर त्यांचं भाजपाशी बिनसलं आणि २०१९ मध्ये त्यांनी भाजपाला सोडचिट्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा विधानसभा निवडणूक लढवली. ते साकोली मतदारसंघातून विधानसभेत गेले. गेल्या काही वर्षांपासून ते महाराष्ट्रात काँग्रेसचं नेतृत्व करत आहेत. तसेच ते महाविकास आघाडीचे प्रमुख नेते देखील आहेत. काँग्रेसने नुकतीच झालेली लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात पटोले यांच्या नेतृत्वात लढवली. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसला मोठं यश मिळालं. काँग्रेसने राज्यात १३ जागा जिंकल्या. तसेच लोकसभेत काँग्रेस हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.


Read More
MLA Hiraman Khoskar On Congress
Hiraman Khoskar : “उमे���वारी मिळाली नाही तर…”, आमदार हिरामण खोसकरांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी आपल्याच पक्षाला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.

Congress MLA Hiraman Khoskar On Nana Patole
काँग्रेसमध्ये धुसफूस! “नाना पटोले प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार…”, हिरामण खोसकरांचं मोठं विधान प्रीमियम स्टोरी

काही आमदारांनी क्रॉस व्होटींग केलं असून या आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Nana Patole has commented on why the future chief minister wrote on Veena he had in pandhrpur
Nana Patole: नाना पटोले मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ? पंढरपूरमध्ये काय घडलं?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सोमवारी (१५ जुलै) विठ्ठल दर्शनासाठी आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या हातात चक्क ‘भावी मुख्यमंत्री’ असा…

Nana Patole Veena in Discussion
‘भावी मुख्यमंत्री’ हा उल्लेख असलेली वीणा नाना पटोले यांच्या गळ्यात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नाना पटोले हे आज पंढरपूरच्या दौऱ्यावर होते, त्यांनी आज विठ्ठलाचं दर्शन घेतलं.

Vijay Wadettiwar on Maharashtra MLC Election
Vijay Wadettiwar : “क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेस आमदार नांदेड-मुंबईचे, त्यांची नावं…”, विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य

Vijay Wadettiwar on Cross Voting in MLC Election : विजय वडेट्टीवार म्हणाले, क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी आमच्या पक्षाच्या…

nana patole on congress mla cross voting
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचा दावा; नाना पटोले म्हणाले, “ज्या आमदारांनी…”

या निवडणुकीत महायुतीच्या नऊ तर महाविकास आघाडीच्या दोन उमदेवारांचा विजय झाला. महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांमध्ये काँग्रेसच्या एकमे�� उमेदवार प्रज्ञा सातव…

ladki bahin yojana ram kadam nana patole news
“महिलांना दोन पैसे मिळत असतील, तर तुमच्या पोटात का दुखतं?”, लाडकी बहीण योजनेवरून राम कदम अन् नाना पटोले यांच्यात खडाजंगी!

या योजनेवरून आज विधानसभेत भाजपाचे आमदार राम कदम आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याच चांगलीच खडाजंगी झाली.

Eknath Shinde On Maratha and OBC reservation
“राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी…”, मुख्यमंत्री शिंदेंची महाविकास आघाडीवर टीका

आरक्षणाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आज राज्य सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी बोलावली होती.

Devendra Fadnavis On Mahavikas Aghadi
“आपली राजकीय जात कुठली? हे दाखवण्याचा…”, फडणवीसांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

आरक्षणाच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी आज राज्य सरकारच्यावतीने सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती.

Nana Patole On DCM Ajit Pawar
“अजित पवारांचा धाक कमी झाला, आता सूचना दिल्या तरी…”, नाना पटोलेंचा खोचक टोला

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर खोचक टीका केली.

Nana Patole on Eknath Shinde
“राज्याचे मुख्यमंत्री गंभीर माणूस नाहीत, खुर्ची वाचवणं हेच…”, नाना पटोलेंची मुख्यमंत्री शिंदेंवर खोचक टीका

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Congress state president Nana Patoles criticize Narendra Modi
मोदी हे भ्रष्ट लोकांचे सरदार… ‘मुंह मे राम दिल मे नथुराम’… पटोलेंची कठोर टीका

दीक्षाभूमीवर परवा जी घटना घडली हा त्याचाच परिपाक आहे, भाजपची कार्यपद्धती ‘मुंह मे राम दिल मे नथुराम’ हीच आहे, अशी…

संबंधित बातम्या