Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

गौतम अदाणी

गौतम अदाणी (Gautam Adani) हे सध्या सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक आहेत. अदाणी समूहाचे प्रमुख असलेल्या गौतम अदाणींचा जन्म २४ जून १९६२ रोजी अहमदाबाद, गुजरातमध्ये झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी काम शिकण्यासाठी मुंबई (Mumbai) गाठली. हिऱ्यांचा व्यवसाय सुरु करुन ते पुन्हा गुजरातला परतले. १९८८ मध्ये त्यांनी अदाणी एंटरप्राईजेस या कंपनीची सुरुवात केली. हळूहळू त्यांनी अन्य क्षेत्रांमध्ये प्रवेश केला. गेल्याकाही वर्षांमध्ये गौतम अदाणी हे नाव सर्वांसाठी परिचयाचे झाले आहे. २०२१-२२ च्या सुमारास गौतम अदाणी हे जगातल्या१० सर्वात श्रीमंत उद्योगपतींपैकी एक बनले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींशी असलेले जवळते संबंध त्यांच्या प्रगतीचे कारण आहे असे म्हणत त्यांच्यावर टीका देखील केली जाते. त्यांच्यावर काही खटले देखील सुरु आहेत.

२०२३ मध्ये शेअर मार्केटमध्ये मुद्दामून फेरफार करत घसरण आणल्याचे आरोप त्यांच्यावर केले आहेत. ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ या संस्थेने या संदर्भामध्ये अदाणी समूहावर जोरदार हल्लाबोल केला आहे. या प्रकरणाचा परिणाम अदाणींच्या शेअर्सवर झालेला पाहायला मिळाला. एकूण स्थिती पाहून सरकारने त्यावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Read More
Adani Group wind power project
श्रीलंकेच्या सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकार आणि अदाणी समूहाला नोटीस; पवन ऊर्जा प्रकल्पावर प्रश्नचिन्ह

अदाणी समूहाने श्रीलंकेत दोन पवन ऊर्जा प्रकल्प उभारण्याची सुरुवात केली होती. मात्र काही पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत यावर बंदी…

What Varsha Gaikwad Said?
मुंबईतील २१ एकरांचा भूखंड अदाणींना गिफ्ट दिल्याचा वर्षा गायकवाड यांचा आरोप; म्हणाल्या, “कोट्यवधींची..”

भाजपा सरकारकडून अदाणींसाठी सत्ता राबवली जाते आहे असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

adani group shares jump 12 percent as exit polls indicate nda victory
‘मोदी ३.०’ विजयाच्या अंदाजाने अदानी समूहातील समभागांमध्ये तेजीचे वारे; कंपन्यांचे बाजारमूल्य हिंडेनबर्ग-झळ झटकून पूर्वपदावर

समूहातील अदानी ग्रीन एनर्जीच्या सभागात ६.३९ टक्के, अदानी पोर्ट्स १०.२५ टक्के, अदानी एनर्जी सोल्यूशन्स ६.८६ टक्के आणि अदानी एंटरप्रायजेस ६.८…

adani group companies share surge
लोकसभेच्या निकालाआधी अदाणी समूहाचे शेअर्स वधारले; गौतम अदाणी ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मोदी सरकारने पायाभूत सुविधांचा विकासासाठी उपाययोजना केल्यानंतर अब्जाधीश गौतम अदाणी यांच्या नेतृत्वाखालील १० कंपन्यांच्या समूहाने खाणकाम, बंदरे, ऊर्जा आणि वायू…

Adani group companies profits
अदानी समूहातील कंपन्यांचा नफा वर्षागणिक ५५ टक्के वाढीसह ३०,००० कोटींपुढे

महसुलात ६ टक्क्यांनी घट होऊनही व्याज, कर, घसारा आणि कर्जमाफीपूर्वीची कमाई ४० टक्क्यांनी वाढून ६६,२४४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

Adani Ports to enter Sensex (1)
अदाणी पोर्ट्स सेन्सेक्समध्ये प्रवेश करणार; भारतातील प्रमुख शेअर बाजार निर्देशांक कसे कार्य करतात?

APSEZ आणि अदाणी एंटरप्रायझेससह हे शेअर्स आता हिंडेनबर्गने आरोप केलेल्या आधी कालावधीतील पातळीपेक्षा वर आले आहेत. अदाणी यांनी कोणताही गैरव्यवहार…

Action should be taken against Adani and Ambani Sanjay Rauts demand after Narendra Modis statement
Sanjay Raut on PM Modi: “अदाणी आणि अंबानींवर कारवाई करावी”, मोदींच्या वक्तव्यानंतर राऊतांची मागणी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्यासह काँग्रेसवर आर्थिक गैरव्यहाराचे आरोप केले आहेत. या आरोपांनंतर शिवसेनेच्या…

rahul gandhi on adani ambani
राहुल गांधींचे निवडणुकीच्या घोषणेपासून अदाणी-अंबानींवर मौन, पंतप्रधान मोदींच्या या दाव्यात किती सत्य?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी (८ एप्रिल) तेलंगणामध्ये प्रचारसभा पार पडली. या प्रचारसभेत मोदींनी राहुल गांधी यांच्यावर अनेक आरोप केले.

sanjay raut modi adani ambani
“मोदींचे पहिल्यांदाच अदाणी, अंबानींवर थेट आरोप, ईडीने आता कारवाई करावी”, संजय राऊतांची मागणी

संजय राऊत म्हणाले, मोदी कालच्या सभेत काँग्रेसवर आरोप करत म्हणाले की उद्योगपती गौतम अदाणी आणि मुकेश अंबानी यांच्या काळ्या पैशावर…

pm modi on rahul gandhi
9 Photos
अंबानी, अदाणी नावांचा उल्लेख करत राहुल गांधींवर पंतप्रधान मोदींची खोचक टीका; म्हणाले, “निश्चितपणे काहीतरी…”

काँग्रेसचे ‘अंबानी आणि अदानीं’शी संबंध असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बुधवारी प्रथमच केला

PM Narendra Modi On Rahul Gandhi
“अदाणी-अंबानींशी राहुल गांधींची गूप्त डील”, पंतप्रधान मोदींची टीका; म्हणाले, “किती बॅगा भरून…”

अदाणी आणि अंबानी यांच्याविरोधात पाच वर्ष आक्रमक भूमिका घेणारे राहुल गांधी अचानक शांत का झाले? या उद्योगपतींकडून त्यांना किती काळा…

SEBI, adani group, SEBI Issues Show Cause Notices to Six Adani Group, Six Adani Group Companies for Violations, security and exchange board of india, adani enterprises, adani ports and special economic zone, adani power, adani energy solutions, adani total gas, adani wilmar, finance news, finance article,
अदानी समूहातील सहा कंपन्यांना ‘सेबी’ची कारणे दाखवा नोटीस

अदानी समूहाच्या सहा कंपन्यांना संबंधित पक्ष व्यवहारांचे उल्लंघन आणि सूचिबद्धते संबंधी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ…

संबंधित बातम्या