Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

एकनाथ शिंदे

<span data-sheets-root="1" data-sheets-value="{"1":2,"2":"एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते आहेत. आपण बंड केलेला नसून उठाव केलेला आहे आणि आपण आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असून सध्या राज्यात स्थापन केलेलं सरकार हे जनतेचं सरकार आहे असं ते म्हणतात. एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत."}” data-sheets-userformat=”{"2":4673,"3":{"1":0},"9":0,"12":0,"15":"ABeeZee"}”>एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते आहेत. आपण बंड केलेला नसून उठाव केलेला आहे आणि आपण आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असून सध्या राज्यात स्थापन केलेलं सरकार हे जनतेचं सरकार आहे असं ते म्हणतात. एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाबळेश्वरमधील अहिर या त्यांच्या मामाच्या गावी झाला. तर त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण ठाण्यातील महापालिकेच्या एका शाळेत झालं आहे. वयाच्या २० व्या वर्षी ते शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्यामुळे शिवसेनेत आले. एकनाथ शिंदे आनंद दिघे यांनाच आपले राजकीय गुरू मानतात. त्यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे देखील राजकारणआत सक्रीय असून ते कल्याण लोकसभेचे खासदार आहेत.


Read More
cm eknath shinde slams opposition for criticizes union budget 2024
विकासाची ‘गाडी’ रोखणाऱ्यांना प्रगतीची ‘बुलेट’ कशी दिसणार?अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदे यांचा टोला

हा अर्थसंकल्प समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहामध्ये आणण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नांना दिशा देणारा आहे.

Abdul Sattar
छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागताच अब्दुल सत्तारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “शेवटची ओव्हर…”

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी अब्दुल सत्तार यांची वर्णी लागली आहे.

Praniti Shinde raised the issue in Lok Sabha over Maratha reservation
Praniti Shinde: “महाराष्ट्रात मराठा, धनगरांना आरक्षण द्या”; प्रणिती शिंदेंनी लोकसभेत मांडला मुद्दा

आज लोकसभेमध्ये काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा आणि धनगरांच्या आरक्षणाचा मुद्दा मांडला आहे. यावेळी त्या म्हणाल्या,”आरक्षणाच्या मु्द्यावरुन महाराष्ट्रात तणाव…

Manikrao Kokate on MahaYuti Government
महायुतीत धुसफूस! “मंत्र्यांनी अजूनही सुधरावं…”, अजित पवार गटाच्या आमदाराचा इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी महायुती सरकारमधील काही मंत्र्यांवर आरोप केले आहेत.

shinde group replied to uddhav thackeray criticism on budget
“राज्यात बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले, “संजय राऊतांच्या संगतीने…”

या अर्थसंकल्पात मोदी सरकारने महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसली असून जोपर्यंत दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार राज्यात आहे, तोपर्यंत हा अन्याय…

Ajit Pawar and Girish Mahajan
Girish Mahajan vs Ajit Pawar : अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्याच खडाजंगी? शंभुराज देसाईंनी वाढवला सस्पेन्स

Mumbai Breaking News Updates: मुंबईसह महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!

What Sanjay Raut Said About Devendra Fadnavis?
Sanjay Raut : “देवेंद्र फडणवीस हे अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री नाहीत, त्यामुळेच…”; संजय राऊत यांचा आरोप

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अर्थसंकल्पावरुनही मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Budget 2024 nirmala sitharaman fm return gift to nitish kumar chandrababu naidu by modi govt
Budget 2024 : नितीश कुमार, चंद्राबाबू नायडूंना अर्थसंकल्पातून रिटर्न गिफ्ट, महाराष्ट्राच्या तोंडाला पाने प्रीमियम स्टोरी

निर्मला सीतारमण यांनी देशाच्या अर्थमंत्री म्हणून मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधला पहिला अर्थसंकल्प Budget सादर केला आहे. बहुमताचा आकडा कायम राखायचा…

Chief Minister Eknath Shinde gave a reaction on the Union Budget 2024
Eknath Shinde: “महाराष्ट्र देशाच्या बाहेर आहे का?”; टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे उत्तर

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी कोणती तरतूद करण्यात आली नाही, अशी टीका विरोधकांनी…

Maharashtra Cabinet Meeting
Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा मोठे निर्णय; आशा स्व���ंसेविकांना १० लाखांचा अपघाती विमा मिळणार

आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि गट प्रवर्तक यांच्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

eknath shinde
Budget 2024 : “नवरत्न अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब”, बजेटवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Budget 2024 Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणाऱ्या निर्मला सीतारामण यांचं अभिनंदन केलं.

kedar dighe on dharmveer 2 movie
13 Photos
धर्मवीर भाग दोनच्या ट्रेलरवरून राजकारण तापलं, आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघेंनी घेतला आक्षेप, एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत म्हणाले…

केदार दिघे म्हणाले, काही महिन्यांपासून तुमचे नेते दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ आम्ही बाहेर काढू, अस��� सांगत आहेत, याचा अर्थ….

संबंधित बातम्या