Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

बुलढाणा

बुलढाणा (Buldhana) जिल्हा पश्चिम विदर्भातील एक महत्त्वाचा जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ ९ हजार ६४० चौरस किमी आहे. बुलढाण्याच्या पूर्वेकडे ��मरावती, पश्चिमेस ���रंगाबाद, उत्तरेला मध्यप्रदेश तर दक्षिणेस जालना आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचे जन्मस्थान सिंदखेड राजा याच बुलढाणा जिल्ह्यात आहे. तसेच उल्कापाताने तयार झालेले प्रसिद्ध लोणार सरोवरही येथे आहे. धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनेही बुलढाणा जिल्हा महत्त्वाचा जिल्हा आहे.
विदर्भाची (Vidarbha) पंढरी म्हणून ओळखले जाणारे शेगाव, जगातील सर्वात मोठी हनुमान मुर्ती, मोताळा तालुक्यातील अंबादेवीचे मंदिर आणि सुलतानपूर येथील प्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिर बुलढाणा जिल्ह्यात आहे. Read More
Discussions and negotiations between the Revenue Minister and the State Revenue Employees Association were successful in two phases buldhana
महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन मागे, आकृतीबंधसह बहुतेक मागण्या मार्गी

महसूल मंत्री आणि राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्यात आज दोन टप्प्यात पार पडलेली चर्चा आणि वाटाघाटी यशस्वी ठरल्या आहे.

Sandeep Shelke, Shivsena Uddhav Thackeray,
संदीप शेळके यांच्या हाती मशाल, ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन

राजश्री शाहू मल्टिस्टेट पतसंस्थेचे सर्वेसर्वा तथा वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश…

Buldhana, farmer, cheated, died,
बुलढाणा : फसवणूक झालेल्या शेतकऱ्याची अखेर मृत्यूशी झुंज संपली, ‘सुसाईड नोट’मध्ये लिहिले ‘त्या’ तिघांनी मला…

बुलडाणा शहरातील आर्थिक फसवणूक झालेला युवा शेतकरी तथा ‘केबल ऑपरेटर’ असलेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.

murder in buldhana son killed his father with the help of a friend in buldhana
Buddhana Crime : भयंकरच… मुलाने मित्राच्या मदतीने केली वडिलांची हत्या, पुरलेल्या मृतदेहाच्या शर्टावरून…

पोलिसांनी जागीच शवविच्छेदन करून  मृतदेहावर काटेल येथील हिंदु स्मशानभुमीमध्ये रितीरिजावाप्रमाणे अंतिम संस्कार करण्यात आले.    

The government has taken note of the statewide strike of revenue employees
महसूल कर्मचाऱ्यांच्या ‘कामबंद’ची कोंडी फुटणार? महसूल मंत्र्यांची उद्या…

महसूल कर्मचाऱ्यांच्या राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची सरकारने एक आठवड्यानंतर का होईना अखेर दखल घेतली. उद्या मंगळवार, २३ जुलैला महसूलमंत्री आणि राज्य…

Ravikant Tupkar, Ravikant Tupkar marathi news,
राज्यात नवी राजकीय आघाडी! रविकांत तुपकर यांची मोर्चेबांधणी; पुण्यात पदाधिकाऱ्यांची…

राज्यात नवीन राजकीय आघाडी तयार करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याच दृष्टीने तुपकर यांची येत्या…

Gajanan Maharaj, Shegaon, Pandharpur,
“पंढरीच्या राया, आज्ञा द्यावी आता…” गजानन महाराजांची पालखी पंढरपुरातून शेगावकडे मार्गस्थ

विदर्भपंढरी शेगावमध्ये आज गुरुपौर्णिमा सोहळा रंगला असताना दूरवरच्या श्री क्षेत्र पंढरपूर येथून आज गजानन महाराज संस्थानच्या पालखीने स्वगृही म्हणजे शेगावनगरीकडे…

shegaon guru purnima
गुरुपौर्णिमेनिमित्त शेगाव नगरीत भाविकांची मंदियाळी; हजारो भाविक समाधीस्थळी नतमस्तक

भारतीय संस्कृतीत गुरूंचे अनन्यसाधारण महत्व आहे. गुरू माऊली साक्षात ब्रम्हा, विष्णू, महेश्वरा समकक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे.

1 lakh farmers waiting for crop insurance claim
बुलढाणा: सव्वादोन लाख शेतकऱ्यांना पिकविम्याची प्रतीक्षाच! मुख्यमंत्र्यांना साकडे

अस्मानी सुलतानीचा सातत्याने फटका बसलेल्या जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांचा विमा कंपन्यांनी नुसता छळ चालविला आहे.

minister prataprao Jadhav buldhana
देशातील कोणत्याही रुग्णालयात उपचार , शस्त्रक्रिया करायचीय? मग ‘येथे’ संपर्क करा…

दवाखाना, मोठ्या रुग्णालयात, ‘एम्स’ मध्ये उपचार अन शस्त्रक्रियासाठी जावे लागणे हे गोरगरीब ते श्रीमंत यांच्यासाठी आनंद दायक नक्कीच नसते!

four in critical condition one dead due to poisoning pesticide
बुलढाणा : फवारणीतून विषबाधा! चोघे अत्यावस्थ, एकाचा मृत्यू

फवारण्यात येणारे औषध अति जहाल  असल्याने आणि योग्य ती दक्षता न घेतल्याने या फवारणी मुळे दोन महिलांसह चौघा सदस्यांना विषबाधा…

protest, Buldhana, Shivsena Uddhav Thackeray faction,
‘केंद्रशासन पक्ष फोडाफाडीमध्ये व्यस्त, दहशतवादी हल्ल्यांचा केव्हा होणार अस्त’

जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. या घटनेचा आणि निष्क्रिय केंद्र शासनाचा शिवसेना (उबाठा) च्या वतीने…

संबंधित बातम्या