Associate Partner
Granthm
Education Partner
XAT
Samsung

अकोला

अकोला (Akola) हे विदर्भातील एक मुख्य शहर असून ते अमरावती विभागात येते. अकोलसिंग राजाच्या नाववरून या शहराला अकोला हे नाव पडले. अकोला येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ असून हे विदर्भातील एकमेव कृषी संशोधन केंद्र आहे. तसेच हातमागावर तयार होणाऱ्या सतरंज्यांकरिता प्रसिद्ध असेलले बाळापूर हे शहरही अकोला जिल्ह्यात आहे.
अकोला शहर हे विदर्भातील कापसाची महत्त्वाची बाजारपेठ म्हणूनही ओळखले जाते. येथील गाविलगडच्या डोंगररांगांत वसलेला नरनाळा किल्ला हे पर��यटकांचे आकर्षण आहे. बहामनी राजाच्या काळात हा किल्ला बांधण्यात आला होता. तसेच नरनाळा अभयारण्य अकोला जिल्ह्यात आहे.Read More
farmers, akola, crop loan akola, banks,
अकोला : पेरणी आटोपली, तरीही २९ टक्के शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षाच; बँकांची उदासीनता…

चालू खरीप हंगामातील पेरण्या आटोपल्या तरी जिल्ह्यातील २९ टक्के शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्जाची प्रतीक्षाच आहे.

Akola, air travel, plane, akola news,
अकोला : आनंदवार्ता! हवाई प्रवासासाठी व्हा सज्ज; १९ आसनी विमान…

केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘उडान’ योजनेंतर्गत शहरातील शिवणी विमानतळावरून हवाईसेवा सुरू करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.

afghan national voter id akola marathi news
धक्कादायक! अफगाणी नागरिकांनी बनवले भारतीय मतदान कार्ड….

दोन अफगाणी नागरिकांनी चक्क स्वत:चे भारतीय मतदान कार्ड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला शहरात उघडकीस आला आहे.

akola general coaches marathi news
आनंदवार्ता! रेल्वेचे सामान्य श्रेणीचे डब्बे आता वाढणार; महत्त्वपूर्ण बदलामुळे प्रवाशांना दिलासा

रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. सामान्य श्रेणी डब्यांमध्ये तर प्रचंड गर्दी असते.

Balapur , Nitin Deshmukh, Tehsildar,
अकोला : खळबळजनक! आमदार नितीन देशमुख यांनी तहसीलदार, कृषी अधिकाऱ्यांना कोंडले

बैठकीत काही अधिकारी अनुपस्थित राहिल्याने आमदार नितीन देशमुख यांनी आक्रमक भूमिका घेत बाळापूरचे तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना नगरपालिकेत कोंडले.

akola , eknath shinde, eknath shinde news,
पश्चिम वऱ्हाडाला शिवसेना शिंदे गटाकडून बळ, केंद्रीय राज्यमंत्री व विधान परिषद सदस्यत्व

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. संपूर्ण राज्यात यश मिळवण्यासाठी विभागनिहाय मोर्चेबांधणी केली जात आहे.

son burns father alive, Akola, father,
अकोला : व्यसनाधीन मुलाने जन्मदात्या वडिलांना जिवंत जाळले

जन्मदात्या वडिलांनाच नराधम मुलाने जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील लोटणापूर येथे घडला.

rail budget merge with general budget
रेल्वे प्रवाशांनो; सिकंदराबाद ते भावनगर विशेष रेल्वे अकोलामार्गे धावणार

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने सिकंदराबाद ते भावनगर टर्मिनस दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Akola, Harish Pimple, BJP MLA, Arjun Lotane, social media, Prime Minister Modi, verbal spat, threats, police complaint, Murtijapur, controversy, corruption, akola news, latest news, loksatta news,
मोदींवर टीका करताच भाजप आमदार भडकले….वारकऱ्याला थेट मारण्याची धमकी दिल्याचा…

पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या समर्थकांवर अतिशय खालच्या पातळीवर समाजमाध्यमातून टीका केल्याचा आरोप करीत मूर्तीजापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे व…

central railway run special train from bhusawal to pandharpur on occasion of ashadhi ekadashi
‘जय हरी विठ्ठल’चा गजर अन् विशेष गाडी रवाना; भुसावळ रेल्वे विभागातून प्रथमच…..

विशेष गाडी क्रमांक ०७५०६ चा परतीचा प्रवास पंढरपूर येथून १७ जुलै रोजी रात्री ९ वाजता सुरू होईल.

Washim district malnutrition marathi news
कुपोषण निर्मूलनाचा ‘वाशीम पॅटर्न’, वाशीम जिल्हा राज्यात अव्वल; पाच महिन्यांत…

कुपोषण निर्मूलनात वाशीम जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. वाशीम जिल्ह्यामध्ये पाच महिन्यांपूर्वी कुपोषण मुक्तीची मोहीम सुरू झाली.

संबंधित बातम्या