Signal - खाजगी संदेशक

४.५
२५.१ लाख परीक्षण
१० कोटी+
डाउनलोड
संपादकाची निवड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

Signal हे एक गोपनीयता मुख्य स्थानी असलेले संदेशन अ‍ॅप आहे. ते आपले संप्रेषण पूर्णपणे गोपनीय ठेवणार्‍या बळकट एंड-टू-एंड एन्क्रि���्टशनसह मोफत आणि वापरण्यास सोपे आहे.

• मजकूर, व्हॉइस संदेश, फोटोज, व्हिडिओज, स्टिकर्स, GIFs, आणि फाईल्स मोफत पाठवा. Signal आपल्या फोनचे डेटा कनेक्शन वापरते, ज्यामुळे आपले SMS आणि MMS शुल्क टळते.

• आपल्या मित्रांना स्पष्ट एन्क्रिप्टेड व्हाईस आणि व्हिडिओ कॉलसह कॉल करा. 40 लोकांपर्यंतचे गट कॉल समर्थित आहेत.

• 1,000 लोकांपर्यत गट चॅटस् सह जोडलेले रहा. अ‍ॅडमिन परवानगी सेटिंग्ज सह कोण पोस्ट करु शकते आणि गट सदस्यांना व्यवस्थापित करू शकते यावर नियंत्रण ठेवा.

• 24 तासानंतर लुप्त पावणाऱ्या प्रतिमा, मजकूर, आणि व्हिडीओ स्टोरीज सामायिक करा. गोपनीयता सेटिंग्ज प्रत्येक स्टोरीला अचूकपणे कोण पाहू शकते याचा आपणाला प्रभारी बनवते.

• Signal आपल्या गोपनीयतेसाठी बनलेले आहे. आपण कोण आहात किंवा आपण कोणाशी बोलत आहात याबद्दल आम्हाला काहीही माहीत नसते. आमचे ओपन स्त्रोत Signal प्रोटोकॉल म्हणजेच आम्ही आपले संदेश वाचू शकत नाही किंवा आपले कॉल ऐकू शकत नाही. अन्य दुसरे कोणीही ते करु शकत नाही. कोणतेही मागील दरवाजे नाहीत, कोणतेही डेटा संकलन नाही, कोणतीही तडजोड नाही.

• Signal स्वतंत्र आहे आणि नफ्या साठी नाही; एका वेगळ्या प्रकारच्या संस्थेकडूनचे एक वेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान. एक 501c3 ना नफा म्हणून आम्हाला जाहिरातदार किंवा गुंतवणूकदार यांच्यापासून नाही, तर आपल्या देणग्यांद्वारे समर्थन मिळते.

• सपोर्ट, प्रश्न किंवा अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या https://support.signal.org/

आमचा स्त्रोत कोड तपासण्यासाठी, भेट द्या https://github.com/​signalapp

आम्हाला Twitter @signalapp and Instagram @signal_app वर फॉलो करा
या रोजी अपडेट केले
२ जुलै, २०२४

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
वैयक्तिक माहिती
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो
तुम्ही डेटा हटवण्याची विनंती करू शकता

रेटिंग आणि पुनरावलोकने

४.५
२४.९ लाख परीक्षणे
Sagar Gidde
१४ मे, २०२४
फुडचा वेक्ती ऑनलाईन दिसत नाही फक्त दिसला तर खुप छान आहे
२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Sonali Lad
२५ एप्रिल, २०२४
खूप छान अनुभव आहे
एका व्यक्तीला हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?
Navanath Deotale
६ जुलै, २०२३
Coverage problemmule massage lavkar jat nasve hach problem
१२ लोकांना हे परीक्षण उपयुक्त वाटले
हे तुम्हाला उपयुक्त वाटले का?