वाचन मोड

३.७
३.५७ ह परीक्षण
१० लाख+
डाउनलोड
आशय रेटिंग
प्रत्येकजण
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज
स्क्रीनशॉट इमेज

या अ‍ॅपविषयी

दृष्टिदोष, दृष्टिहीन आणि डिस्लेक्सिया असणाऱ्या लोकांच्या सहयोगाने अशाच लोकांसाठी डिझाइन केलेले, कस्टमाइझ करण्यायोग्य कॉंट्रास्ट, मजकुराचा आकार, टेक्‍स्‍ट-टू-स्‍पीच, पेजदरम्यान होणारा गोंधळ आणि फॉंटचे प्रकार अशा सर्वांवर फोकस असलेले वाचन मोड हे तुमचा स्क्रीनवरील वाचण्याचा अनुभव सुधारण्यात मदत करते. एकदा डाउनलोड केल्यावर, हे अ‍ॅप तुमच्या क्विक सेटिंग्जमध्ये इंटिग्रेट होते आणि सर्व अ‍ॅप्स व वेब पेजवर सहजरीत्या अ‍ॅक्सेस केले जाऊ शकते.

सूचना:

सुरुवात करण्यासाठी:

१. Play Store मधून वाचन मोड डाउनलोड करा आणि इंस्टॉल करा
२. तुमच्या होम स्क्रीनवर वाचन मोड शोधा आणि ते उघडण्यासाठी त्यावर टॅप करा
३. ट्यूटोरियल वाचा आणि शेवटी ते तुम्हाला सेटिंग्जवर रीडिरेक्ट करेल
४. सेटिंग्जमध्ये, “वाचन मोड” वर टॅप करा आणि वाचन मोड ला तुमचे डिव्हाइस अ‍ॅक्सेस करण्याची अनुमती देण्यासाठी “वाचन मोड शॉर्टकट” वर टॉगल करा
५. वाचन मोड चे वेगवेगळे एंट्री पॉइंट सेट करण्यासाठी, कृपया https://support.google.com/accessibility/android/answer/7650693 पहा

मुख्य वैशिष्ट्ये:

फोकस असलेले वाचन दृश्य: आशय सहजरीत्या अ‍ॅक्सेस आणि फोकस करण्यासाठी वाचन मोड हे गोंधळ न करता कस्टमाइझ करण्यायोग्य वाचनाचे वातावरण पुरवते
टेक्‍स्‍ट-टू-स्‍पीच: बटणाच्या स्पर्शावर लिहिलेला आशय तुम्हाला मोठ्याने वाचून दाखवला जात असताना ऐका. उच्च गुणवत्तेच्या दीर्घ स्वरूपातील आवाजांच्या पर्यायांमधून निवडा. फिरतीवर असताना रिवाइंड, फास्ट फॉरवर्ड आणि वाचनाची गती बदलण्यासाठी सहजरीत्या ॲक्सेस करता येणारे ऑडिओ नियंत्रण पर्याय
फॉंटचा प्रकार आणि आकार अ‍ॅडजस्ट करा: तुमच्या वाचनाच्या गरजांसाठी काय सर्वोत्तम आहे ते कस्टमाइझ करण्याकरिता फॉंटचे आकार, शैली, रंग आणि लाइन स्पेस दरम्यान झटपट टॉगल करा
झटपट अ‍ॅक्सेस: एकदा डाउनलोड केल्यावर, जलद अ‍ॅक्सेससाठी वाचन मोड हे फोनच्या इंटरफेसमध्ये इंटिग्रेट होते
एकाहून अधिक भाषांना सपोर्ट: वाचन मोड हे इंग्रजी, फ्रेंच, इटालियन आणि स्पॅनिश या ��ाषांना सपोर्ट करते व लवकरच ते आणखी भाषांना सपोर्ट करेल
TalkBack सह कंपॅटिबल: तुमचे स्क्रीन रीडर वापरत असताना सहजरीत्या वाचन मोड वापरा.
गोपनीयता लक्षात घेऊन डिझाइन केलेले: आशय कधीही तुमच्या फोनच्या बाहेर पाठवला जात नाही.

फीडबॅक देण्यासाठी आणि उत्पादनाशी संबंधित अपडेट मिळवण्यासाठी https://groups.google.com/forum/#!forum/accessible वर सामील व्हा.

आवश्यकता:

• Android 9 आणि त्यावरील आवृत्तीच्या फोनसाठी उपलब्ध
• सध्या वाचन मोड हे इंग्रजी, फ्रेंच, इटालियन आणि स्पॅनिश या भाषांना सपोर्ट करते

परवानग्यांसंबंधी सूचना:
• अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा: हे ॲप म्हणजे अ‍ॅक्सेसिबिलिटी सेवा असल्याने, ते तुमच्या कृती आणि विंडो आशयाचे निरीक्षण करू शकते.
या रोजी अपडेट केले
१७ ऑक्टो, २०२३

डेटासंबंधित सुरक्षितता

डेव्हलपर तुमचा डेटा कसा गोळा करतात आणि शेअर करतात हे समजून घेण्यापासून सुरक्षितता सुरू होते. तुमचा वापर, प्रदेश आणि वय यांच्या आधारे डेटा गोपनीयता व सुरक्षेशी संबंधित पद्धती बदलू शकतात. डेव्हलपरने ही माहिती पुरवली आहे आणि ती कालांतराने अपडेट केली जाऊ शकते.
तृतीय पक्षांसोबत कोणताही डेटा शेअर केलेला नाही
डेव्हलपर शेअर करण्याविषयी माहिती कशी घोषित करतात याविषयी अधिक जाणून घ्या
हे अ‍ॅप हा डेटा प्रकार गोळा करू शकते
अ‍ॅपची माहिती आणि परफॉर्मन्स आणि डिव्हाइस किंवा इतर आयडी
परिवहनामध्ये डेटा एंक्रिप्ट केला जातो

रेटिंग आणि पुनरावलोकने

३.७
३.४८ ह परीक्षणे

नवीन काय आहे

वाचन मोड चे सुरुवातीचे रिलीझ.